जेव्हा कार्तिकी सीनमध्ये चुकते | Backstage Dhamal | Rang Maza Vegla

2023-04-06 10

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत मोठ्या दीपिका आणि कार्तिकीची बॅकस्टेज काय धमाल सुरु असते. कसा आहे त्यांचा बॉण्ड पहा या खास मुलाखतीमध्ये.